पदवीधर आहात मग नोंदणी आवश्य करा. पदवीधर मतदारसंघाची जुनी यादी रद्द झाली असून कृपया पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.
पदवीधर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:
1. आधारकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्राइविंग लाईसन्स / पासपोर्ट
2. डिग्री सर्टिफिकेटे / फायनल इयर मार्कलिस्ट
3. महिलांच्या नावात बदल असेल तर
पॅनकार्ड / मॅरेज सर्टिफिकेटे / राजपत्र
4. पासपोर्ट साईझ फोटो
टीप : कागदपत्रांचे झेरॉक्स self attested करावेत.
मेसेज सगळ्यांना forward करा जेणेकरून कोणीही पदवीधर मतदार यादीत नाव येण्यापासून वंचीत राहणार नाही.
सदर फॉर्म भरण्याची मुदत 30 ऑक्टोम्बर आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा