*जोगेश्वरी माता बहुउदेशीय संस्था, कनाशी*
covied -19 या आजाराचे प्रसार रोखण्यासाठी भारत व महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा उपाय योजला आहे.आणि आपण त्याचे पालन करत आहोत.
जोगेश्वरी माता बहुउदेशीय संस्थेच्या वतीने 'COVID-19 Awareness Campaign कोविड 19जनजागृती मोहिम 'संदर्भात प्रश्नमंजुषा तयार करण्यात आली आहे.सदर प्रश्नावली सोडविल्यानंतर आपणास आपणास प्रमाणपत्र आपल्या ई-मेल ने प्राप्त होईल.
प्रश्नावली करिता खालील लिंक वर क्लिक करा धन्यवाद
https://forms.gle/mtzWEAniKQ56usfs5

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा