लेखक कवी व त्यांची टोपण नावे
नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास
कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
त्र्यंबक बापूजी ठोंबरे –बालकवी
मुरलीधर नारायण गुप्ते – बी
राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
गणपती वासुदेव बेहेरे – अनिल विश्वास
माणिक सीताराम गोडघाटे – ग्रेस
केशव आत्माराम कुलकर्णी – केशवस्वामी
रमाबाई विपिन मेघावी - पंडिता रमाबाई
माधव पंढरीनाथ शिखरे – संजय
शांताराम विठ्ठल मांजरेकर – शांताराम
संभाजी कदम – विरुपाक्ष
कृष्णाजी पांडुरंग लिमये – राधारमन
यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त
गोपाल हरी देशमुख – लोकहितवादी
शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर
सौदागार नागनाथ गोरे – छोटा गंधर्व
रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित
यशवंत दिनकर पेंढारकर –महाराष्ट्र कवी
ना. ची. केळकर – साहित्यसम्राट
काशिनाथ हरी मोदक – माधवानुज
ब्लॉग संकलन:- स्वप्निल निवृत्ति वाघ ,कनाशी 9921993791
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा