गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

2020 सुट्ट्या


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤔 *जाणून घ्या 2020 मध्ये सुट्ट्या किती?*

पुढील वर्षी 2020 मध्ये नोकरदारांना अनेक सुट्ट्यांना मुकावे लागणारे आहे. कारण अनेक हक्काच्या सुट्ट्या या विकेंडला म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी आल्या आहेत. चला पाहुयात कोणकोणत्या माहिन्यात किती सुट्ट्या आहेत आणि कोणत्या सुट्यांना नोकरदारांना मुकावे लागणार?

🎯 *शनिवारी-रविवारी असणाऱ्या सुट्ट्या*

● 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन - रविवार
● 1 ऑगस्ट : बकरी ईद - शनिवार
● 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन - शनिवार
● 22 ऑगस्ट : गणेश चतुर्थी - शनिवार
● 25 ऑक्टोबर : दसरा - रविवार
● 14 नोव्हेंबर : लक्ष्मीपूजन - शनिवार

💁‍♂ *मध्येच असणाऱ्या सुट्ट्या* :

● 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) - बुधवार
● 25 मार्च : गुढीपाडवा - बुधवार
● 7 मे : बुद्ध पोर्णिमा - गुरुवार

😍 *विकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्या*

● 21 फेब्रुवारी : महाशिवरात्री - शुक्रवार
● 1 मे : महाराष्ट्र दिन - शुक्रवार
● 24 मे : रमजान ईद - सोमवार
● 2 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती - शुक्रवार
● 30 ऑक्टोबर : कोजागिरी पोर्णिमा आणि  ईद-ए-मिलाद - शुक्रवार
● 16 नोव्हेंबर : भाऊबीज - सोमवार
● 30 नोव्हेंबर : गुरु नानाक जयंती - सोमवार
● 25 डिसेंबर : नाताळ - शुक्रवार

👍 *असे आहेत लाँग विकेंड*  :

👉 9 मार्चला होळी आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी नसते मात्र मंगळवारी म्हणजेच 10 मार्चला धूलिवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी सुट्टी घेतल्यास 7 ते 10 असा 4 दिवसांचा लाँग विकेण्ड मिळू शकतो.

👉 10 एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे तर मंगळवारी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे सोमावारी 13 एप्रिलला सुट्टी घेतल्यास 10 ते 14 अशी 5 दिवस सुट्टी मिळू शकते.

👉 2 एप्रिलला रामनवमीची सुट्टी आहे तर 6 तारखेला महावीर जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे 3 तारखेला शुक्रवारी सुट्टी घेतल्यास 2 ते 6 अशी 5 दिवस सुट्टी मिळू शकते.

1 टिप्पणी: